कर्जावरील व्याजदर

अनु. क्र.योजनेचा कालावधीव्याज दर (%)रिबेट
विनातारण कर्ज व विनातारण कॉश क्रेडीट कर्ज१६%३%
नजरगहाणकर्ज व तारण कर्ज व कॉश क्रेडीट१५%३%
शेती खरेदीसाठीचे कर्ज११%१%
गृहलक्ष्मी निवास कर्ज११%१%
नवीन घर बांधकाम करणेसाठी, घर फ्लॉट खरेदीसाठी वाढीव घर बांधकामासाठी
एस.एस.आय. उद्योगासाठीचे कर्ज,१५%३%
लघु उद्योग धंदयासाठी,फाक्टरी बांधकाम
कृष्णामाई पाईपलाईन करणेसाठी१२%३%
ठिबक स्प्रिकलरसाठी.
किसान विकास कर्ज१५%३%
ट्रक्टर, ट्रेलर,शेतीविषयक अवजारे खरेदीसाठी.
द्राक्ष, केळी बाग कारणासाठी, बेदाणेशेड तयार करणेसाठी
सोनेगहाण कर्ज१०%-
१ ग्रॅम सोन्यास रु.१४००/- कर्ज
नवीन वाहन कर्ज - २/३ व्हीलर१४%२%
नवीन वाहन कर्ज - ४ व्हीलर११%१%
१०ऑग्रो प्रोसेस कर्ज११%१%
शेतीमालावर प्रक्रिया करणारा उद्योग ग्रामीण भागात होणेसाठी
११ऊस बिल हमीपत्र कर्ज१०%-
१२अक्षय प्रकाश कर्ज१२%-
सौर बिजली उपकरण खरेदीसाठी
१३मत्स्य शेती कर्ज१२%-
मत्स्य शेती करणेसाठी, मत्स्य बीज व इतर अनुषंगिक खर्चासाठी
१४निर्मलग्राम कर्ज११%-
निर्मलग्राम स्वच्छता योजनेअंतर्गत ग्रामीण भागात शौचालय बांधकामासाठी कर्ज
१५संजिवनी क्षारपड कर्ज११%-
पडीक, नापीक, मीठ फुटलेल्या व क्षारपड जमिनी वर प्रक्रिया करून त्या पिकाऊ करणेसाठी
१६पगार तारण कर्ज१५%२%
१७वाहतुक हमीपत्र कर्ज१२%-
१८औद्योगिक कर्ज ११%-